महाविकास आघाडीचे जागावाटप ‘ओक्के’, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी थोरात यांची यशस्वी चर्चा

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. काही जागांवरून निर्माण झालेली गुंतागुंत या चर्चेद्वारे सोडवली गेली असून जागावाटप ओक्के असल्याचे या चर्चेनंतर थोरात यांनी सांगितले. विदर्भातील काही जागांवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये मतभेद होते. … Continue reading महाविकास आघाडीचे जागावाटप ‘ओक्के’, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी थोरात यांची यशस्वी चर्चा