शिवसेना आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे भाजपचे षडयंत्र; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे. काँग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे भाजपचे षडयंत्र आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. महाविकास आघाडीत चर्चेद्वारे अनेक जागांचा तिढा सोडवण्यात आला आहे. आता फक्त … Continue reading शिवसेना आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे भाजपचे षडयंत्र; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल