महायुतीतील संघर्ष सुरूच; रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये भाजपच्या माजी आमदाराची आक्रमक भूमिका

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक इच्छुकांचा समावेश नसल्याने भाजपमध्ये पुन्हा नाराजीनाट्य आणि बंडखोरीची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. महायुतीत अद्यापही काही जागांवर अद्याप रस्सीखेच सुरू आहे. तसेच रत्नागिरी संगमेश्वरच्या जागेवरून महायुतीतील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीतील प्रत्येक … Continue reading महायुतीतील संघर्ष सुरूच; रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये भाजपच्या माजी आमदाराची आक्रमक भूमिका