भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगणार? उमेदवारीबाबत साशंकता असल्याने इच्छुकांचे टेन्शन वाढले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 99 जणांची नावे आहेत. या यादीत मुंबईतील 13 विद्यमान आमदार आहेत. मात्र, यादी जाहीर झाल्यानंतर काही इच्छुकांचा यादीत समावेश नसल्याने त्यांचे टेन्शन वाढले आहे. या यादीत मुंबईत वर्सोवा येथील डॉ. भारती लव्हेकर, बोरीवली येथील सुनील राणे आणि घाटकोपर पूर्व येथील पराग शाह … Continue reading भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगणार? उमेदवारीबाबत साशंकता असल्याने इच्छुकांचे टेन्शन वाढले