सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्याचा फटका महायुतीला बसला होता. तसेच विधानसभा निवडणुकीपुर्वी मराठा समजाला आरक्षण देण्याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला अनेकदा इशारा दिला होता. आता निवडणुका जाहीर झाल्याने पाडायचं की लढायचं याबाबत जरांगे भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे … Continue reading सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका