सध्याचा भाजप व्यापारी, धनाढ्यांचा, स्त्रियांना पक्षात महत्त्व नाही; सूर्यकांता पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

गेल्या 10 वर्षांपूर्वी माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम केला होता. त्यानंतरची राजकीय भूमिका काय असेल यावर त्यांनी वेट अँड वॉच असे उत्तर दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मंदळवारी पक्षाचे अध्यक्ष पवारांच्या उपस्थितीत … Continue reading सध्याचा भाजप व्यापारी, धनाढ्यांचा, स्त्रियांना पक्षात महत्त्व नाही; सूर्यकांता पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल