लोकशाही जिंदाबाद! मारकडवाडीत दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध; आम्ही आज शपथ घेणार नाही – आदित्य ठाकरे

विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज विधीमंडळात पार पडला. मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करत शपथविधीवर बहिष्कार घातला. ‘मॉक पोल’ची घोषणा करणाऱ्या मारकडवाडीत ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज शपथ घेणार नाही, असे शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजच्या दिवसासाठी निषेध म्हणून … Continue reading लोकशाही जिंदाबाद! मारकडवाडीत दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध; आम्ही आज शपथ घेणार नाही – आदित्य ठाकरे