विधान परिषदेची निवडणूक चुरशीची; 11 जागांसाठी 14 उमेदवार

विधान परिषदेच्या अकरा रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 14 अर्ज दाखल झाले. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी प्रत्यक्षात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद नार्वेकर, काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा … Continue reading विधान परिषदेची निवडणूक चुरशीची; 11 जागांसाठी 14 उमेदवार