रायगड आणि नाशिक जिह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती, मिंधे गटाचा थयथयाट फडणवीस बॅकफूटवर

महायुती सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. परंतु त्यात नाव न आल्याने अनेक मंत्र्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली गेली. विशेषकरून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तर महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे एकाच दिवसात या दोन जिह्यांच्या पालकमंत्री पदांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती … Continue reading रायगड आणि नाशिक जिह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती, मिंधे गटाचा थयथयाट फडणवीस बॅकफूटवर