Ratan Tata passed away – राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

देशाचे उद्योगमहर्षी आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखावटा पाळण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. हे वाचा – फोर्ड कंपनीच्या … Continue reading Ratan Tata passed away – राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार