महाराष्ट्र रसातळाला; उद्योग – व्यवसाय पळविणाऱ्या गुजरातने मागे टाकले

महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय पळवणाऱया गुजरातने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला मागे टाकल्याचे आज महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. 2022-23 मध्ये महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानावर होता. पण एका वर्षभरात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे, तर राज्यावरील कर्जाचा बोजा 7 लाख 11 हजार 278 कोटी रुपयांवर पोहचला आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत … Continue reading महाराष्ट्र रसातळाला; उद्योग – व्यवसाय पळविणाऱ्या गुजरातने मागे टाकले