Maharashtra election 2024 – भाजपच्या स्नेहा पाटील रिंगणात; भिवंडीत मिंध्यांना टेन्शन

भाजपचे माजी केंद्रीय कपिल पाटील यांच्या कट्टर समर्थक स्नेहा पाटील यांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मोठे शक्तीप्रदर्शनदेखील यानिमित्ताने करण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडीत मिंध्यांना टेन्शन आले आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये मिंचे गटाचे शांताराम मोरे हे विद्यमान आमदार असून जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये त्यांचे … Continue reading Maharashtra election 2024 – भाजपच्या स्नेहा पाटील रिंगणात; भिवंडीत मिंध्यांना टेन्शन