Maharashtra election 2024 – शिवसेना नेत्यांची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, संजय राऊत यांनी दिली माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. शनिवारीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये 10 तास बैठक झाली. या बैठकीनंतर आज रविवारी दुपारी साडे बारा वाजता शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक होत आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. संजय राऊत म्हणाले … Continue reading Maharashtra election 2024 – शिवसेना नेत्यांची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, संजय राऊत यांनी दिली माहिती