Assembly election 2024 – पर्वतीत प्रस्थापितांना धक्का बसणार!

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पर्वती विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला. सलग तीन टर्म आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरुद्ध पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले. भाजप आमदार मिसाळ यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षातूनच सुरू झाली होती. स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला पदाधिकाऱ्यांनीच आव्हान दिले. यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. हा अंतर्गत कलहच … Continue reading Assembly election 2024 – पर्वतीत प्रस्थापितांना धक्का बसणार!