Maharashtra election 2024 – ठाण्यात भाजपला ‘पाटणकर’ काढा; मिलिंद पाटणकर अपक्ष लढणार; केळकरांना आव्हान

दुसऱ्या पक्षांची फोडाफोडी करणाऱ्या भाजपवर ठाण्यात ‘पाटणकर’ काढा पिण्याची वेळ ऐन विधानसभा निवडणुकीत आली आहे. तब्बल 35 वर्षे भाजपमध्ये विविध पदे भूषवणारे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात शङ्क ठोकला आहे. ठाणे शहर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून भाजपचे संजय केळकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. दोन वेळा पदवीधर … Continue reading Maharashtra election 2024 – ठाण्यात भाजपला ‘पाटणकर’ काढा; मिलिंद पाटणकर अपक्ष लढणार; केळकरांना आव्हान