Assembly election 2024 – खडकवासलात नाराजीचा फायदा कोणाला?
लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी 65 हजार मतांचे मताधिक्य विजयी उमेदवाराला देणाऱ्या खडकवासला मतदारसंघात विधानसभेला अगदी अडीच ते तीन हजारांपर्यंत तफावत दाखवणाऱ्या मतदारसंघाचे नेहमी वेगळे वैशिष्ट्य राहिले आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पुणे कॅण्टोन्मेंट आणि मुळशी या दोन मतदारसंघांचे विभाजन होऊन तयार झालेला खडकवासला मतदारसंघ मूळचा शिवसेना विचाराचा. जागा वाटपामध्ये तो भाजपकडे गेला. 2009 मध्ये गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी … Continue reading Assembly election 2024 – खडकवासलात नाराजीचा फायदा कोणाला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed