Maharashtra election 2024 – भाजपचा हरयाणा पॅटर्न पुण्यात राबवणार; तापकीर, मिसाळ यांची धाकधूक वाढली

तीनवेळा आमदार झालेल्या आमदाराची कामगिरी बघून उमेदवारी देण्याच्या अथवा न देण्याच्या धोरणामुळे तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हरयाणा पॅटर्न वापरण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येत असल्याने पुण्यातील विद्यमान दोन आमदारांची धाकधूक वाढली आहे. याच निकषावर खडकवासला आणि पर्वती मतदारसंघांमध्ये भाजपमधील नव्या इच्छुकांनी जोर पकडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला सत्ताधारी म्हणून अॅन्टी इन्कमबन्सीची भीती वाटते. … Continue reading Maharashtra election 2024 – भाजपचा हरयाणा पॅटर्न पुण्यात राबवणार; तापकीर, मिसाळ यांची धाकधूक वाढली