छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या

औरंगजेब क्रूर नव्हता, असे म्हणणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा निषेध करत सरकारने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाहीर अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात सरकार कारवाई तर करत नाही, पण त्यांचे संरक्षण करत आहे. राहुल सोलापूरकर यांना तर पारितोषिक दिले जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱया महाराजांचा … Continue reading छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या