मुंडे – कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ, पहिल्याच दिवशी विरोधकांचा झंझावात, सरकार बॅकफूटवर; फडणवीस, पवार, शिंदे यांची बंद दाराआड चर्चा

महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्दय़ावरून विरोधक आज आक्रमक झाले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधान भवन डोक्यावर घेतले. ‘महाराष्ट्रात दोनच गुंडे… भ्रष्ट कोकाटे आणि मुंडे’ अशा जोरदार घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाचा परिसर दुमदुमवून सोडला. अधिवेशनातही सरकारला या … Continue reading मुंडे – कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ, पहिल्याच दिवशी विरोधकांचा झंझावात, सरकार बॅकफूटवर; फडणवीस, पवार, शिंदे यांची बंद दाराआड चर्चा