आरोग्य क्षेत्राच्या निधीत सहा टक्क्यांनी घट, आरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. पण या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राच्या निधी सहा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी रुपये 28 हजार 906.92 कोटी निधी दिला होता. यंदा त्यात कपात करून आरोग्य क्षेत्राला 27 हजार 164.91 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्राच्या बजेटमध्ये कपात केल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त … Continue reading आरोग्य क्षेत्राच्या निधीत सहा टक्क्यांनी घट, आरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता