पुणे जिल्ह्यात दौंड आणि पुरंदरमध्ये महायुतीत अजित पवार गटाकडून भाजप आणि शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात थेट एबी फॉर्म देऊन बंडखोरीचे निशाण फडकवले आहे, तर भोर, जुन्नर, शिरूर, पुरंदरमध्ये महायुतीत बंडखोऱ्या झाल्या आहेत. दौंडमध्ये महायुतीचे भाजप उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या विरोधामध्ये अजित पवार गटाने वीरधवल जगदाळे यांना एबी फॉर्म देत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, … Continue reading पुणे जिल्ह्यात महायुतीत फूट; भाजप, शिंदे गटाच्या विरोधात अजित पवार गटाकडून दौंड, पुरंदरमध्ये एबी फॉर्म
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed