Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने त्यांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादित काँग्रेसने 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही यादी प्रसिद्ध केली आहे.