विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सहा दिवस उरलेले असताना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मिंधे गट आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल बुधवारी या भागात सभा झाल्यांनतर पोलिसांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना ठाणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप महायुतीचे सरकार असून गृहखाते भाजपकडेच आहे. त्यानंतरही मिंध्यांच्या इशाऱ्यावरून … Continue reading कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीत वाद उफाळला; मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी तडीपार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed