करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचरणी वर्षभरात 13 कोटींचे दान

वर्षाअखेर सुट्ट्यांचा हंगाम आणि शालेय, महाविद्यालयीन सहलीमुळे कोल्हापूर ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांची तुडुंब गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, वर्षभरात श्री अंबाबाईच्या चरणी 12 कोटी 76 लाखांहून अधिक देणगी जमा झाली. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर देवस्थानकडील वार्षिक दानपेटीतील मोजदादाच्या तपशिलानुसार जानेवारी महिन्यात 1 कोटी 90 लाख 99 हजार 186 … Continue reading करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचरणी वर्षभरात 13 कोटींचे दान