Walmik Karad : वाल्मीक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेला दुसऱ्या कारागृहात रवानगी

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व दर्शन घुले यांना मारहाण करणारा कैदी महादेव गिते याच्या सह चार कैद्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान गिते याने दुसऱ्या तुरुंगात जात असताना वाल्मीक कराडनेच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह सहा जण परळी … Continue reading Walmik Karad : वाल्मीक कराडला मारहाण करणाऱ्या महादेव गित्तेला दुसऱ्या कारागृहात रवानगी