विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार; अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात भीती!

राज्यातील विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंब महिन्याच्या शेवटच्या किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पार पडण्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागांवर झेंडा फडकवला. त्यामुळे राज्यातील चित्र जवळपास स्पष्ट झाले असून विधानसभेलाही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत … Continue reading विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार; अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात भीती!