महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सत्तेवर येईल! 160 ते 165 जागा जिंकू, संजय राऊत यांचा ठाम विश्वास

विधानसभेचं मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावले. एक्झिट पोल म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गट यांचे फार मोठे षड्यंत्र आहे. त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. 160 ते 165 जिंकून महाविकास आघाडीच सत्तेवर येईल, … Continue reading महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सत्तेवर येईल! 160 ते 165 जागा जिंकू, संजय राऊत यांचा ठाम विश्वास