लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीआधीही वेगवेगळे सर्व्हे येत आहेत. मात्र या सर्व्हेंवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाही असे सर्व्हे लोकसभेला आले होते, पण आम्ही 31 जागा जिंकल्या. मोदी 400 पार जातील असाही सर्व्हे आलेला, पण त्यांना बहुमतही मिळाले नाही. आताही सर्व्हेंद्वारे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र चंद्रचूड किंवा … Continue reading चंद्रचूड किंवा मोदी-शहांच्या कृपेनं सत्तेत बसलेलं सरकार पुन्हा निवडून येणार नाही! संजय राऊत यांचा ठाम विश्वास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed