इस्रायली टेक्नॉलॉजीद्वारे ईव्हीएममध्ये फेरफार; मविआची निकालाविरोधात रणनिती ठरली

विधानसभा निवडणुकीत महायुतीने रडीचा डाव खेळला. इस्त्रायल येथील टेक्नॉलॉजीच्या साह्याने ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेराफेर केल्याचा आरोप हडपसर विधानसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला. इस्रायलमधील काही ओळखींकडून ईव्हीएम मशिन्स हॅकिंगबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीने व्ही. व्ही. पॅट मतदान मोजणी अर्ज करणे, निकालाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणे आणि या … Continue reading इस्रायली टेक्नॉलॉजीद्वारे ईव्हीएममध्ये फेरफार; मविआची निकालाविरोधात रणनिती ठरली