पाशवी बहुमत हा जनाधार नाही! महाविकास आघाडीचा सभात्याग, शपथविधीवर बहिष्कार

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आमदारांचा आज विधानभवनामध्ये शपथविधी सुरू आहे. मात्र या शपथविधीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये आज शपथ न घेण्याचा निर्णय झाला. मारकडवाडी येथे ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ … Continue reading पाशवी बहुमत हा जनाधार नाही! महाविकास आघाडीचा सभात्याग, शपथविधीवर बहिष्कार