लव्ह जिहाद कायद्यासाठी विशेष समिती

आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून  पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली आहे. ही समिती अन्य राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यांचा अभ्यास करून  कायद्याचा  मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे. देशातील अन्य राज्यांनी केलेल्या लव्ह जिहाद विरोधी … Continue reading लव्ह जिहाद कायद्यासाठी विशेष समिती