डॉ. चंद्रचूड यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची 382 पानी तक्रार; लोकपालांचा सुनावणीस नकार

माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तब्बल 382 पानांची तक्रार लोकपालांकडे दाखल झाली होती. त्यांनी निवडक राजकीय पक्ष, नेत्यांच्या फायद्यासाठी सरन्यायाधीश पद आणि अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत होता. मात्र हा विषय आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे कारण देत लोकपालांनी सुनावणी घेण्यास नकार दिला. डॉ. चंद्रचूड यांच्याविरुद्ध ऑक्टोबर 2024मध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर महिनाभराने … Continue reading डॉ. चंद्रचूड यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची 382 पानी तक्रार; लोकपालांचा सुनावणीस नकार