Lok Sabha Election 2024 Result : ‘इंडिया’ आघाडीची मुसंडी; महाराष्ट्रासह यूपी, राजस्थान, हरयाणात भाजपची दाणादाण

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होऊन चार तास उलटले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंतचे कल पाहता देशात इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली असून सत्ताधारी भाजपली धडकी भरली आहे. विशेष करून महाराष्ट्र आणि यूपीचे कल पाहता भाजपची दाणादाण उडाली आहे. प्रभू रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपला राम पावला नाही. जनतेचा आशीर्वाद ‘इंडिया’ आघाडीला मिळताना दिसतोय. देशातील सध्याची … Continue reading Lok Sabha Election 2024 Result : ‘इंडिया’ आघाडीची मुसंडी; महाराष्ट्रासह यूपी, राजस्थान, हरयाणात भाजपची दाणादाण