मिंधे-अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार, उपमुख्यमंत्र्यांनीच दिली अप्रत्यक्ष कबुली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी आपली पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. महायुतीच्या जागावाटपाचे घोंगडे अद्यापही भिजत पडलेले असून यावरून रोज राजकीय वादाचे फटाकेही फूटत आहेत. पक्ष आणि चिन्ह बळकावले असले तरी दोन्ही गटांकडे आवश्यक जनाधार नाही. त्यामुळे भाजपने दोन्ही गटांना जास्तीत जास्त उमेदवार … Continue reading मिंधे-अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार, उपमुख्यमंत्र्यांनीच दिली अप्रत्यक्ष कबुली