निकल गयी सब हेकडी इनकी…प्रभूरामाने मोदी आणि भाजपला नाकारले! एनडीए काठावर… 291 जागा

लोकशाही आणि संविधानाच्या मुळावर उठलेल्या हुकूमशहाचे अखेर गर्वहरण झाले आहे. ‘निकल गयी सब हेकडी इनकी…’ असाच दट्टय़ा जनतेने दिला आहे. ‘मन की बात’च्या मनमानीवर ‘जन की बात’ भारी पडली असून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणासह दक्षिणेत मतदारांनी भाजपला सपशेल झिडकारले आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाने राजकारण करणाऱया नरेंद्र मोदी आणि भाजपला अद्दल घडली. अयोध्यानगरीत भाजपचा … Continue reading निकल गयी सब हेकडी इनकी…प्रभूरामाने मोदी आणि भाजपला नाकारले! एनडीए काठावर… 291 जागा