दुश्मनी जमके करो, लेकीन फिर से दोस्त बने तो गुंजाईश रखो की शरमिंदा ना हो!

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शेरोशायरीतून राजकारण्यांना चांगलेच चिमटे काढले. सध्या राजकारणात दोस्त आणि दुश्मन बनण्याची प्रकिया वेगाने होत असल्याचे सांगत राजीव कुमार म्हणाले की, ‘दुश्मनी जमके करो, लेकीन ये गुंजाईश रखो की, जब कभी हम फिर से दोस्त हो जाय, तो गुंजाईश रखो की शरमिंदा ना हो!’ पार्टीयों के तरफ से … Continue reading दुश्मनी जमके करो, लेकीन फिर से दोस्त बने तो गुंजाईश रखो की शरमिंदा ना हो!