Lok Sabha Election 2024: धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर विजयी

  • धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  ओमराजे निंबाळकर विजयी 
  • ओमराजे निंबाळकर यांना 3 लाख 14 हजार 938 मतांची विक्रमी लीड
  • धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी 1 लाख 4 हजार मतांनी पुढे.
  • धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी 1 लाख मतांचा टप्पा पार केला.
  • धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी 37 हजारांनी आघाडीवर
  • धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर 26 हजार मतांनी पुढे