Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे यांचा पराभव, बजरंग सोनावणे 7 हजार मतांनी विजयी

beed-lok-sabha-constituency

बीड मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे 7 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

बीड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या बीड जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ जयसिंगराव गायकवाड पाटील भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ जयसिंगराव गायकवाड पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ प्रीतम गोपीनाथ मुंडे (पोटनिवडणूक) भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- प्रीतम गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्ष