Lok Sabha 2024 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच उमेदवार जाहीर, वाचा यादी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी त्यांचे लोकसभा निवडणुकीचे पाच उमेदवारी जाहीर केले. यात बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे व दिंडोरी येथून भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे … Continue reading Lok Sabha 2024 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच उमेदवार जाहीर, वाचा यादी