निवृत्तीनंतर अश्विनला क्रिकेट जगतातून मानाचा मुजरा

सार्वकालिक महान खेळाडू रविचंद्रन अश्विनने बुधवारी निवृत्तीची घोषणा करताच त्याच्यावर क्रिकेट जगतातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आणि संघ सहकाऱयांसह क्रिकेट जगताने या मॅचविनर गोलंदाजाच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा केला. टीम इंडियातील 14 वर्षांपासून त्याचा सहकारी असलेला विराट कोहली आपली प्रदीर्घ मैत्री आठवून भावुक झाला तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अश्विनचा प्रभाव भावी पिढीवर निश्चितच असेल, … Continue reading निवृत्तीनंतर अश्विनला क्रिकेट जगतातून मानाचा मुजरा