दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन

कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीशी प्रदीर्घ काळ लढा देणारे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. एकेकाळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या जीवघेण्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणारा हा दिग्गज फलंदाज जीवनाची लढाई आज हरला. साधारण 1970-80 च्या दशकात … Continue reading दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन