पेजरनंतर वॉकीटॉकी, मायक्रोवेव्ह रेडिओ स्फोटांनी लेबनॉन हादरले; 21 ठार, 3500 जखमी

इराणच्या पाठबळावर लेबनॉनमधून इस्रायलवर हल्ले करणाऱया हिजबुल्ला दहशतवाद्यांविरुद्ध इस्रायलच्या मोसादने निर्णायक हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारी अचानक लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर्स स्फोटांत 12 जण ठार आणि तीन हजारांहून अधिक जखमी झाले होते. त्यापाठोपाठ आज वॉकीटॉकी, घरातील मायक्रोवेव्ह, छतावरील सोलर सिस्टीम अशा उपकरणांचे स्फोट झाल्याने लेबनॉन हादरले आहे. आजच्या हल्लात 9 जण ठार आणि सुमारे पाचशे जण … Continue reading पेजरनंतर वॉकीटॉकी, मायक्रोवेव्ह रेडिओ स्फोटांनी लेबनॉन हादरले; 21 ठार, 3500 जखमी