लॉरेन्स बिष्णोई टोळीने केली बाबा सिद्दिकी यांची हत्या, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा

राज्याचे माजी मंत्री, अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने प्रचंड खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीनेच सिद्दिकी यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. बिष्णोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर सुरक्षेबाबत कुठलीही हयगय करणार नसल्याचे मिंधे सरकारने जाहीर केले होते. प्रत्यक्षात बिष्णोई टोळी अद्याप … Continue reading लॉरेन्स बिष्णोई टोळीने केली बाबा सिद्दिकी यांची हत्या, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा