जगभरातील महत्वाच्या घडामोडी

‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस अरिघात’ ही अत्याधुनिक पाणबुडी गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्यामुळे हिंदुस्थानी नौदलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले आहे. अणुशक्तीवर चालणारी ही दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ‘अरिघात’ म्हणजे शत्रूंचा नाश करणारा. नावाप्रमाणे अरिघातमुळे चीनसारख्या शत्रूला धडकी भरली आहे. आयएनएस अरिघात या पाणबुडीचे वजन सहा हजार टन आहे आणि लांबी 112 मीटर … Continue reading जगभरातील महत्वाच्या घडामोडी