Euro Cup 2024: यमालची धमाल; एक तपानंतर स्पेनची फायनलमध्ये धडक

16 वर्षीय लमीन यमालने धमाल केली. डीच्या बाहेर असलेल्या चेंडूवर हल्ला चढवत केलेल्या अफलातून गोलने स्पेनला अंतिम फेरीत धडक मारून दिली. या गोलच्या जोरावर तब्बल एका तपानंतर म्हणजेच 12 वर्षांनंतर स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. म्युनिकच्या म्युनिक फुटबॉल अरिनावर झालेल्या उपांत्य लढतीन स्पेनने फ्रान्सचा 2-1 गोल फरकाने पराभव करताना सलग सहाव्या विजयाची … Continue reading Euro Cup 2024: यमालची धमाल; एक तपानंतर स्पेनची फायनलमध्ये धडक