अजितदादांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री गायब! ‘लाडकी बहीण योजने’वरून महायुतीत वादाची ठिणगी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठी मिंधे सरकार विविध योजना सुरू करत असून यात ‘लाडकी बहीण’ ही प्रमुख योजना आहे. मात्र या योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. अजित पवार गटाने दिलेल्या एका जाहिरातीनंतर मिंधे आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. … Continue reading अजितदादांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री गायब! ‘लाडकी बहीण योजने’वरून महायुतीत वादाची ठिणगी