Kurla Bus Accident : सरकारने जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत द्या – वर्षा गायकवाड

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कुर्ला रेल्वे स्टेशन जवळील एस. जी. बर्वे रोड येथे भरधाव … Continue reading Kurla Bus Accident : सरकारने जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत द्या – वर्षा गायकवाड