कुणाल कामराने एक्सवर पोस्ट केला नवा व्हिडिओ, हम होंगे कंगाल एक दिन… या गाण्यातून मिंध्यांना पुन्हा डिवचलं

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने ‘गद्दार’ गीतातून मिंधेंच्या गद्दारीची सालटी काढली. हे ‘गद्दार’ गीत झोंबल्याने मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी खार येथील ’ हॅबिटॅट’ स्टुडिओत धुडगूस घातला. गाणे प्रचंड व्हायरल झाल्याने मिंधे गटाची पुरती नाचक्की झाली. मिंधे गटाच्या गुंडांचा खार येथील स्टुडिओच्या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरला झाला. आता या तोडफोडीच्या घटनेवरून कुणाल कामराने पुन्हा मिंध्यांना डिवचलं आहे. कुणाल … Continue reading कुणाल कामराने एक्सवर पोस्ट केला नवा व्हिडिओ, हम होंगे कंगाल एक दिन… या गाण्यातून मिंध्यांना पुन्हा डिवचलं