कोल्हापुरात प्रशासकीय कामासाठी येता की, ‘तांबड्या-पांढऱ्या ‘वर ताव मारून पर्यटनासाठी? ‘पंचगंगा’ प्रदूषणावरून विभागीय आयुक्तांना कृती समितीचा सवाल

कित्येक कोटी शासकीय निधी जमा होऊनही कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी अद्यापही प्रदूषणमुक्त झालेली नाही. नदीत दररोज सांडपाणी मिसळतच आहे, यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे आपण कोल्हापूरला फक्त ‘तांबडा-पांढऱ्या’वर मारून पर्यटनासाठी येता काय, असा थेट सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांना पत्राद्वारे केला आहे. पुणे विभागाचे आयुक्त म्हणून … Continue reading कोल्हापुरात प्रशासकीय कामासाठी येता की, ‘तांबड्या-पांढऱ्या ‘वर ताव मारून पर्यटनासाठी? ‘पंचगंगा’ प्रदूषणावरून विभागीय आयुक्तांना कृती समितीचा सवाल