Kolhapur Flood : 95 बंधारे पाण्याखाली; नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरले, शाळा-कॉलेजला सुट्टी

आठवडाभर धरणक्षेत्रा सह जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र तुफान पावसाने आता कोल्हापूरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहाटे पाच च्या सुमारास राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यामुळे कालपासून आतापर्यंत धरणाचे क्रमांक दोनचा वगळता उर्वरित सहा दरवाजे उघडले असून त्यामधुन 10 हजार 68 क्युसेक विसर्ग सुरू आहे.काळम्मावाडी आणि तुळशी धरणातून विसर्ग वाढल्याने भोगावतीसह पंचगंगा व अन्य … Continue reading Kolhapur Flood : 95 बंधारे पाण्याखाली; नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरले, शाळा-कॉलेजला सुट्टी